सुंदर दिसणं कोणाला नाही आवडत .......बट ब्युटि कमस विथ लॉट्स ऑफ efforts असं म्हणतात....येस efforts हे घ्यावेच लागतात...यासाठी कोणाी पार्लरमध्य़े जात तर कोणी घरगुती उपाय करतात. मात्र चेहराच्या काळजीसह आपला बॉडी फिटनेसदेखील तितकाच महत्वाचा असतो आणि याच गांभीर्य ओळखून मराठीतल्या काही स्टार अभिनेत्री या जाणूनबुजून आता बारीक झालेल्या दिसतात....आता या अभिनेत्री कोण आणि त्यांनी आपलं वजन कस कमी केलं हे आपण या रिपोर्टमधून पाहणार आहोत .
#lokmatcnxfilmy #RinkuRajguru #SaiTamhankar #ShrutiMarathe
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber